पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कडा   नाम

१. नाम / भाग

अर्थ : एखाद्या वस्तूची किंवा जागेची सीमारेषा.

उदाहरणे : कन्याकुमारीला समुद्राच्या काठावरून सूर्यास्त मनमोहक दिसतो.

समानार्थी : कड, काठ, किनार, मेर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु,स्थान आदि का ऊँचा किनारा।

वह नदी के कगार पर पहुँचकर पानी में कूद गयी।
कगार, ढाँक, विब्रंश, होंठी

The edge of a steep place.

brink
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : डोंगराची तुटलेली बाजू किंवा डोंगराच्या कडेचा सपाट उभा भाग.

उदाहरणे : डोणागिरीचा कडा चढून तानाजीने कोंढाण्यावर हल्ला चढवला.

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हातात घालायचा एक दागिना.

उदाहरणे : ह्या दिवळीत मी सोन्याचे कडे विकत घेतले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथ में पहनने का एक गहना।

इस दीवाली में मैंने सोने का कड़ा खरीदा।
कड़ा, चूड़ा, बाला

Jewelry worn around the wrist for decoration.

bangle, bracelet
४. नाम / भाग

अर्थ : एखादे स्थान वा गोष्ट ह्यांच्या, पुढील व मागील ह्यांपेक्षा भिन्न असणार्‍या दोन बाजू अथवा कडा.

उदाहरणे : पत्राची दुसरी बाजू पिवळी आहे.

समानार्थी : कड, बाजू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी स्थान या पदार्थ के वे दोनों छोर या किनारे जो अगले या पिछले से भिन्न हों।

पत्र का दूसरा पक्ष पीला है।
पक्ष

An extended outer surface of an object.

He turned the box over to examine the bottom side.
They painted all four sides of the house.
side

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.